MGNREGA Congress protest : मनरेगासाठी काँग्रेसचे आंदोलन; ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ’ अभियान
VB-G RAM G Act : काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी २०२०–२१ मधील तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाची आठवण करून देताना सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने अध्यादेश काढून हे कायदे लागू केले. संसदेत विरोधकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून कायदे मंजूर करण्यात आले.