Local Body Election: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; शिवसेना-मनसेसोबत युतीला नकार
Mumbai Politics: मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार आणि भाई जगताप यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे शिवसेना आणि मनसेसोबतची युती पूर्णपणे फेटाळली गेली असून, महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.