Congress Rally: संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसची ठाण्यात रॅली

Constitution Protection: काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाण्यातील संविधान चौकात ‘संविधान बचाव रॅली’ काढण्यात आली. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही रॅली पार पडली.
Congress Rally
Congress Leaders Reaffirm Commitment to Constitutional ValuesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...