Agriculture Import : खाद्यतेल आयातीला काँग्रेस सरकार जबाबदार; कृषिमंत्र्यांची टीका
Edible Oil : उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे आघाडी सरकारने न्यायालयात सांगितले होते. त्याउलट २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला, असा दावा कृषिमंत्र्यांनी केला.