Congress Protest: इंधन दरवाढ, कांदादरप्रश्नी काँग्रेसचा ‘रास्ता रोको’
Fuel Price Hike Porotest: कांद्याला मिळणारा अत्यंत कमी दर, नाकारण्यात आलेला सोयाबीनचा पीकविमा आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात सोलापुरात काँग्रेसने मंगळवारी (ता.२६) आक्रमक पवित्रा घेतला.
Congress Stages Road Block Protest Over Fuel Price Hike and Onion RatesAgrowon