MP Congress Protest: गहू खरेदीत विलंब, हमीभाव प्रश्नी काँग्रेसचे मध्य प्रदेशात चक्काजाम आंदोलन, आग्रा-मुंबई महामार्ग ठप्प
Wheat Procurement Delay: गहू खरेदीत विलंब आणि हमीभाव प्रश्नी काँग्रेसने मध्य प्रदेशात चक्काजाम आंदोलन केले. यामुळे आग्रा-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
Congress Protest Over Farmers Issues In Madhya Pradesh. (Agrowon)