Vidhan Parishad Opposition Leader : सतेज पाटील विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते?

Satej Patil: ‘‘विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते करा,’’ अशी विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
Satej Patil
Satej PatilAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com