Congress Protest: ‘मनरेगा’ रद्दविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
Protest Update: मनरेगा योजना रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला निर्देश द्यावेत व ग्रामीण जनतेच्या हिताचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता. नऊ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.