Congress Campaign: परवडणाऱ्या घरांसाठी काँग्रेसचे अभियान
Harshvardhan Sapkal: गिरण्यांचे भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने २५ विविध संघटनांसोबत एक अभियान हाती घेतले आहे.