EVM Controversy: सालेकसामध्ये १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान
Harshavardhan Sapkal: नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सालेकसा नगर पंचायतीत मतदानानंतर १७ ईव्हीएमचे सील तुटल्याचा प्रकार समोर आला असून, अद्याप एफआयआर नोंद न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.