Namo Installment: नमोच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
Namo Shetkari : अद्यापही नमोचा हप्ता मात्र राज्य सरकारकडून वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे या योजनेवरून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. त्याचा फायदा उचलत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.