Book Review: एकात्मिक कीड नियंत्रणाची समग्र माहिती
Crop Pest Control: विविध कारणांमुळे पिकाचे नुकसान होते, त्यात किडी, रोग आणि इतर अनपेक्षित घटकांचा वाटा मोठा असतो. त्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची सतत धडपड चाललेली असते.
Integrated pest management practices for farmersAgrowon