Wildlife Crop Insurance: वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मिळणार पीक विमा योजनेतून भरपाई; केंद्र सरकारचा निर्णय
Centeral Government Decision: केंद्र सरकारने २०२६ च्या खरीप हंगामापासून वन्यप्राण्यांच्या पीक नुकसानीची भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.१८) घेतला आहे.