Community Participation: चारा उपलब्धतेच्या उपक्रमाकडे केवळ शासकीय योजनेतून चारा उत्पादनाचे काम म्हणून पाहणे योग्य नाही. त्यामध्ये ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, पशुपालकांच्या उत्पन्नाचे संरक्षण, महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण आणि गावाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा परिणामकारक वापर अशा अनेक शक्यता आहेत.
Fodder Cultivation: Opportunities for Livestock Farmers and Women Self-Help GroupsAgrowon