Butterfly Life Cycle: बोर पिकावर ‘कॉमन रेड फ्लॅश’ अळीची नोंद
Butterfly Larvae: ‘कॉ मन रेड फ्लॅश’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फुलपाखराची प्रथम शास्त्रीय नोंद जोहान ख्रिश्चन फॅब्रिशियस यांनी १७८७ मध्ये सियाम (सध्याचे थायलंड) येथून केली.
New Observation of Common Red Flash Larvae on Ber Plants in MaharashtraAgrowon