Onion Rate : सोलापूरमध्ये कांदा टर्मिनल उभारा; कांदा धोरण समितीची राज्य सरकारला शिफारस
Onion Market Solapur : राज्य कृषी खर्च व किंमत आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सोलापूर येथे या समितीची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना साथ देणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कांदा व्यापार मजबूत करण्यासाठी टर्मिनल विकसित करण्याबाबत चर्चा झाली.