E Pik Pahani : खरीप २०२५ च्या ऑफलाईन पीक पाहणीसाठी समिती गठीत; शासन निर्णय जारी
Digital Crop Survey : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन ई पीक पाहणी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.