Pankaja MundeAgrowon
ॲग्रो विशेष
Pankaja Munde: जालना जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : पंकजा मुंडे
Jalna Development: जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

