LPG Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’
Hotel Business: हवेतील गारवा आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या पाचगणी शहरात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोटे खाद्य विक्रेते अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
Commercial LPG cylinder shortage in PanchganiAgrowon