SIILC : बना कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर

दीड महिन्याचा विशेष शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम
SIILC : बना कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर
Published on
Updated on

पुणे : ‘सकाळ’ माध्यम समूह’ व व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ (SIILC) यांच्या वतीने ‘राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ’ (NSDC) आणि ‘भारतीय कृषी कौशल्य विकास परिषद’ (ASCI) मान्यताप्राप्त ‘डेअरी फार्म सुपरवायझर’ (Diary Farm Supervisor) हा २०० तासांचा (सुमारे दीड महिना) विशेष शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम येत्या २९ सप्टेंबरपासून पुणे येथे आयोजिला आहे.

SIILC : बना कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर
Cotton Rate : कापूस दर आवाक्यात, तरीही उद्योगांकडून उठाव का नाही?

हा अभ्यासक्रम ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेतला जाणार असून प्रशिक्षणात क्लासरूम ट्रेनिंगबरोबरच अद्ययावत डेअरी फार्मवर प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही प्रशिक्षणार्थी यात सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण मराठी तसेच हिंदी भाषेतून खास शासन प्रमाणित मास्टर ट्रेनरद्वारे दिले जाणार आहे.
प्रशिक्षणात शेतकरी, डेअरी फार्म व्यावसायिक, ॲग्री/डेअरी डिप्लोमाधारक, पदवीधारक सहभागी होऊ शकतात. प्रतिव्यक्ती शुल्क ३५ हजार रुपये असून, आगाऊ नावनोंदणी केल्यास साडेतीन हजार रुपये सवलत मिळेल.

SIILC : बना कमर्शिअल डेअरी फार्म सुपरवायझर
Soybean Rate: सोयाबीन कधी विकायचं ते कसं ठरवाल? | Agrowon

प्रशिक्षणाचे ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळ नगर, बाणेर रोड, औंध, पुणे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१

प्रशिक्षणाद्वारे काय मिळणार :
- आधुनिक तंत्राने डेअरी फार्म बिझनेस यशस्वी करण्याचे कौशल्य
- स्वतःचा डेअरी फार्म योग्यरीत्या हाताळण्याचे कसब
- अद्ययावत डेअरी फार्मवर प्रात्यक्षिकांची संधी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com