Agriculture Pest Control: कीड नियंत्रणासाठी रंगीत कीडप्रतिबंधक जाळ्यांचा वापर
Pest Management: पिकांमध्ये येणाऱ्या किडींचा धोका कमी करण्यासाठी विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रगत देशांमध्ये अलीकडे विविध रंगाच्या कीड प्रतिबंधक जाळ्यांचा वापर केला जात आहे.
How to Use Coloured Insect-Proof Nets for Pest ControlAgrowon