Illegal Moneylending: बेकायदेशीर सावकारीच्या तक्रारी तत्काळ निकाली काढा: जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
District Collector Dr Pankaj Ashiya: महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा उपनिबंधक (सावकारी) मंगेश सुरवसे, विविध तालुक्यांचे सहायक निबंधक आदी उपस्थित होते.