Cashew Farming: नियोजनबद्ध काजू हंगामासाठी प्रयत्न
Crop Management: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंब्रल (ता. दोडामार्ग) येथे लाडू सावंत यांची ३० एकर जमीन आहे. त्यापैकी २० एकरमध्ये त्यांनी २००० काजू कलमांची लागवड केली आहे. यामध्ये वेंगुर्ला ४, वेंगुर्ला-७ आणि काही गावठी जातीची कलमे आहेत.