Cold Wave Impact: नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये येणाऱ्या नैसर्गिक थंडीमुळे आंबा झाडांना मोहर येतो व फळधारणा होते. मात्र जानेवारी ते मार्चदरम्यान अचानक ७–१० दिवसांची थंडीची लाट आल्यास दुहेरी मोहर येऊन अन्नद्रव्ये नवीन मोहराकडे वळतात आणि जुन्या फळांची गळती वाढते.