Cold Wave Impact: कडाक्याच्या थंडीचा पिकांवर प्रतिकूल परिणाम
Rabi Crops: राज्यात मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचे संकेत आहेत.