Cold Wave Alert: राज्यातील तापमानात होणारी घट आणि ढगाळ हवामानामुळे शेती व पशुपालनावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. कुक्कुटपालन, आंबा–काजू बागा आणि भुईमूग पेरणीसाठी तज्ज्ञांनी दिलेली ही महत्त्वाची मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना मोठा फायदा देणारी आहे.