Trout farming : थंड पाण्यातील ट्राउट मत्स्यपालन आता तेलंगणात; १ हजार २०० टन क्षमतेचा प्रकल्प
Inland aquaculture : ट्राउट हा थंड, स्वच्छ आणि ऑक्सिजनयुक्त पाण्यात वाढणारा मासा आहे. साधारणपणे तो डोंगराळ भागातील नद्या किंवा थंड हवामान असलेल्या प्रदेशातच पाळला जातो. परंतु आता ट्राउट मत्स्यपालन जमिनीवर अत्याधुनिक केंद्र उभारून केले जात आहे.