Grape Farming: वातावरणानुसार बागेमध्ये योग्य निर्णय घेणे आवश्यक
Disease Control: सध्याची वाढती थंडी व वातावरण निर्माण होणाऱ्या विविध स्थितींमुळे तयार होणारे संभाव्य ढगाळ वातावरण, आर्द्रता, सकाळी पडणारे दव यांचा अंदाज घेऊ. या अंदाजाला आपल्या द्राक्ष विभाग व बागेतील वातावरणाच्या निरीक्षणातून रोग नियंत्रणासाठी योग्य ते निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.