CM Devendra Fadnavis statement : "भाकड जनावर आम्हाला जड वाटायला लागले..."; मुख्यमंत्री फडणवीसांचे परळीतील कार्यक्रमात विधान

Devendra Fadnavis on unproductive cattle: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.१४) बीड जिल्ह्यातील परळी येथील 'महा पशुधन एक्स्पो २०२६'ला उपस्थित राहून संबोधित केलं. यावेळी " भाकड जनावर आम्हाला जड वाटू लागलं आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com