Climate Change ImpactAgrowon
ॲग्रो विशेष
Climate Change Impact: पुन्हा ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांना धसका
Cloudy Weather: खानदेशात यंदा मागील व या महिन्यात ढगाळ वातावरण तयार होण्याची समस्या दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण असून, दिवसाचा गारठा नाहीसा झाला आहे.

