Climate Resilient Seeds: सहनशील बियाणेच शेतीला आधार
Climate Smart Agriculture: हवामान बदलाशी जुळवून घेणारे सहनशील बियाणे हीच शेतीसाठी सर्वाधिक प्रभावी उपाययोजना ठरत असल्याचे ‘ग्रँट थॉर्नटन भारत’ आणि ‘असोचॅम’ या संस्थांच्या ‘सीड्स ऑफ प्रोग्रेस’ नामक अहवालात नमूद करण्यात आले आहे.