Water Management: हवामान बदलाशी सुसंगत नदी व्यवस्थापन
River Management: महाराष्ट्रातील नद्यांसमोरील आजचे आव्हान हे केवळ अवैध वाळू उपशाचे नाही, तर नदीच्या संपूर्ण गाळ व्यवस्थापनाचे आहे. एका बाजूला धरणांमध्ये गाळ साचत आहे, दुसऱ्या बाजूला संगमस्थळी वाळूचे बंध तयार होत आहेत, तर तिसऱ्या बाजूला अनियंत्रित वाळू उपशामुळे अनेक नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडत आहेत.
River management for climate change adaptationAgrowon