Global Warming: हवामान बदलामुळे वाढते उष्णतामान, वितळणारे हिमनग आणि वाढती समुद्रपातळी हे इशारे आता नवीन राहिलेले नाहीत. मात्र या जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरही कॉर्पोरेट भांडवल आपत्तीला संधी मानत नफ्याचे नवे मार्ग शोधत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.