Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव
Climate Change Impact: हवामान बदलाचे परिणाम दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, त्याचे विविध स्वरूपात दुष्परिणाम दिसून येत आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा घटना सातत्याने होताना दिसत आहेत.