Climate Change : भात उत्पादन २० टक्क्यांनी घटणार! हवामान बदलाचा शेतीवर थेट परिणाम, नवीन अभ्यास काय सांगतो?
Paddy Farming : हवामान बदलाचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. परिणामी आगामी काही वर्षात भातासह गहू उत्पादनात घट होण्याची भीती एका अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.