Climate Change Impact: स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट! हवामान बदलामुळे पिकावर परिणाम होण्याची शक्यता
Strawberry Farming Challenges: हवामानातील प्रतिकूल बदल आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा महाबळेश्वर परिसरातील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
Weather challenges faced by strawberry farmersAgrowon