Climate Change Impact: उत्तराखंडच्या शेतीला हवामान बदलाचा फटका
Uttarakhand Agriculture Crisis: हिवाळी पाऊस आणि हिमवृष्टीअभावी उत्तराखंडमधील शेती आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः राज्यातील उंच भागांतील सफरचंद लागवडीला धोका निर्माण झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.