HSC Result Online 2026 : बारावीचा निकाल ८९.७९ टक्के; यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी

Maharashtra board result : राज्यातील नऊ विभागात यंदा सर्वाधिक ९४.१४ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर लातूर विभागाचा ८४.१४ टक्के सर्वात कमी निकाल लागला आहे. तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८६.८० टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
HSC Result Online 2026
HSC Result Online 2026 Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com