CJP Protest Delhi: जेपी नड्डा- कॉकरोच जनता पार्टीमध्ये चर्चा, धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह ३ मागण्या, दिल्लीत आंदोलन सुरुच
CJP Delegation Meets JP Nadda: दिल्लीतील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह तीन मागण्या केल्या.
CJP Delegation Meets JP Nadda In Delhi Today. (Agrowon)