CJP Protest: ‘सीजेपी’चा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार; विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा दिल्ली पोलिसांवर आरोप
Student Protest: संसदेकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केल्याचा आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी मंगळवारी (ता. २१) पोलिसांच्या कारवाईवर टीका केली.