CJP Delhi Protest: ‘सीजेपी’चे दिल्लीत आज पुन्हा आंदोलन
Gyanesh Kumar Resignation Demand: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) आज (ता. १०) दिल्लीतील जंतरमंतरवर पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे.
CJP demands resignation of Chief Election Commissioner Gyanesh KumarAgrowon