Citrus Farming: लिंबूवर्गीय रोगमुक्त रोपांची निर्मिती व्हावी
National Citrus Symposium: लिंबूवर्गीय फळांचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी रोगमुक्त रोपांची गरज असून, त्या दृष्टीने शासन व खासगी संस्थांनी एकत्र यावे. तसेच रोपांच्या पोषणमूल्यांसाठी काम करण्याची गरज असून आधुनिक प्रणाली, सिंचन पद्धतींही सुधारायला हवी.