Safflower Varieties: करडईच्या भरघोस उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड करा!
Rabi Sowing: ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगामाची सुरुवात होते आणि करडईची पेरणी याच काळात केली जाते. योग्य वाणांची निवड केल्यास कोरडवाहू आणि बागायती शेतीत अधिक उत्पादन आणि चांगल्या दर्जाचे तेल मिळू शकते.