US China Trade: अमेरिकेकडून अधिक शेतीमाल खरेदीस चीनचा होकार; व्हाइट हाउसची माहिती
White House Announcement: चीनने २०२८ पर्यंत दर वर्षी किमान १७ अब्ज डॉलर किमतीची अमेरिकन कृषी उत्पादने खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. व्हाइट हाउसने रविवारी (ता.१७) जारी केलेल्या माहितीत याबाबत घोषणा करण्यात आली.