China Agriculture Plan: शेतीसाठी चीनचा आक्रमक कृती आराखडा तयार
Agri Modernization: चीनने शेतीमाल उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून शेतीतील आधुनिकीकरणाला गती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.