Child Safety: बालकांवरील अत्याचार हा केवळ गुन्हा नाही, तो समाजाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. जर आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण देण्यात आपण अपयशी ठरत असू, तर आपल्या विकासाच्या सर्व दाव्यांना काहीही अर्थ उरत नाही.
Impact of child abuse on society and developmentAgrowon