Agriculture Department Logo: कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Agriculture Department Development: राज्याच्या कृषी विभागाला आता नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्वीकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.११) सह्याद्री अतिथीगृहावर नवीन बोधचिन्ह व घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.