Long March: मुख्यमंत्र्यांनी घेतली लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी; मोर्चेकर्यांशी बोलून अंतिम निर्णय, किसान सभेची भूमिका
Farmer Demand Accepted: अखिल भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्यांच्या अंमलबजावणीची संपूर्ण हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांशी आणि आंदोलकांशी चर्चा करून लॉंग मार्च मागे घेणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले आहे.