MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा
MPSC Scam : अहिल्यानगर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट-ब परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
MPSC Drug Inspector exam question paper leaked before examAgrowon