Government Procurement Scheme: हमीभावाने हरभरा खरेदीला राज्य शासनाकडून १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती आमदार धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे पणनमंत्री जयकुमार रावल यांना केली आहे.
Demand for Extension of MSP Chickpea Procurement Till May 15Agrowon